"Muramba (मुरंबा) Title Song" lyrics is beautifully written by lyricist "Vaibhav Joshi", the song is composed by music director Saurabh Bhalerao, Hrishikesh Datar and Jasraj Joshi who has also sung the title song along-with leading actress of the film "Mithila Palkar".
Movie Title : Muramba | मुरंबा (2017)
Lyrics / Lyricist: Vaibhav Joshi
Singer : Mithila Palkar, Jasraj Joshi
Music Director / Composer : Jasraj Jayant Joshi, Saurabh Bhalerao, Hrishikesh Datar
Director : Varun Narvekar
Music Label :
कधी काडी ना जगण्याची छोटी होडी
वाऱ्याने हलते थोडी
खरे ना
कधी कधी ना आयुष्य घालते कोडी
आणखीच वाढते गोडी
खरे ना
तुम्हीच सांगा असे होते ना
छोटीशी गोष्ट उतू जाते ना
कसे कि हसताना रुसताना नाते बनते
खरे ना
मुरंबा..
मुरंबा..आंबट गोड़ जरा
मुरंबा..
मुरंबा..ताटामध्ये असलेला बरा
मुरंबा तिकिटाच्या सोबतीला बरा
हे मुरंबा..चाखायची घाई नको
मुरूडेत खरा
कसे ना चालत चालत
नवे वळण येते
स्वतःची वाटणारी सावली
जरा दूर जाते
आणि मग हरवत जाते जुनी दिशा दिशा
अजून वाढते प्रवासाची नशा
खरे तर सावली कुठेही जात बिते नसते
आपल्या मांस सारखी आपल्या आत असते
तरीही उडतो बिडतो गोंधळ जरासा
काखेत कोळसा आणि गावाला वळसा
हे दुरावा मागतो पुरावा जरा
हे मुरावा लागतो दुरावा जरा
चवीला बरा खरे ना
हे मुरंबा....हे मुरंबा आंबट गोड जरा
आंबट गोड जरा मुरंबा
ताटामध्ये असलेला बारा
हे मुरंबा तिखटाच्या सोबतीला बारा
मुरंबा..चाखायची घाई नको
मुरूडेत खरा..
मुरंबा
Muramba Title Song Credit
Song Title : Muramba Title SongMovie Title : Muramba | मुरंबा (2017)
Lyrics / Lyricist: Vaibhav Joshi
Singer : Mithila Palkar, Jasraj Joshi
Music Director / Composer : Jasraj Jayant Joshi, Saurabh Bhalerao, Hrishikesh Datar
Director : Varun Narvekar
Music Label :
Muramba Title Song Video
Muramba Title Song Lyrics in Marathi
Muramba Title Song Song Lyrics in Englishकधी काडी ना जगण्याची छोटी होडी
वाऱ्याने हलते थोडी
खरे ना
कधी कधी ना आयुष्य घालते कोडी
आणखीच वाढते गोडी
खरे ना
तुम्हीच सांगा असे होते ना
छोटीशी गोष्ट उतू जाते ना
कसे कि हसताना रुसताना नाते बनते
खरे ना
मुरंबा..
मुरंबा..आंबट गोड़ जरा
मुरंबा..
मुरंबा..ताटामध्ये असलेला बरा
मुरंबा तिकिटाच्या सोबतीला बरा
हे मुरंबा..चाखायची घाई नको
मुरूडेत खरा
कसे ना चालत चालत
नवे वळण येते
स्वतःची वाटणारी सावली
जरा दूर जाते
आणि मग हरवत जाते जुनी दिशा दिशा
अजून वाढते प्रवासाची नशा
खरे तर सावली कुठेही जात बिते नसते
आपल्या मांस सारखी आपल्या आत असते
तरीही उडतो बिडतो गोंधळ जरासा
काखेत कोळसा आणि गावाला वळसा
हे दुरावा मागतो पुरावा जरा
हे मुरावा लागतो दुरावा जरा
चवीला बरा खरे ना
हे मुरंबा....हे मुरंबा आंबट गोड जरा
आंबट गोड जरा मुरंबा
ताटामध्ये असलेला बारा
हे मुरंबा तिखटाच्या सोबतीला बारा
मुरंबा..चाखायची घाई नको
मुरूडेत खरा..
मुरंबा
Song | Lyricist | Singer |
---|---|---|
Muramba | Vaibhav Joshi | Mithila Palkar & Jasraj Joshi |
Chuktay | Vaibhav Joshi | Amey Wagh |
Majhe Tujhe | Vaibhav Joshi | Anuradha Kuber |
Aga Aik Na | Jitendra Joshi | Rohit Raut & Aanandi Joshi |