"Maan Shevantiche Phool (मन शेवंतीचे फूल)" lyrics from "Baapjanma" movie is penned by lyricist 'Kshitij Patwardhan', song is sung by 'Deepti Mate' and music is composed by music director 'Gandhaar'.
Movie Title : Baapjanma | बापजन्म
Lyrics : Kshitij Patwardhan
Singer : Deepti Mate
Music Composer : Gandhaar
Music Arranger : Akshay Vaidya & Gandhaar
Bass Guitar : Amit Gadgil
Acoustic Guitar : Ritesh Ohol
Flute : Amar Oke
Tabla & Side Percussions : Apurva Dravid
Keyboards : Akshay Vaidya
Mixing Engineer : Akshay Vaidya
Recording Engineer : Tushar Pandit
Recording Studio : Dawn Studios, Pune & Floating Point Studio, Pune Mastered by Tushar Pandit at Dawn Studios
Maan Shevantiche Phool Title Video Song
देवाने दिधली लोचने, तुला पाहण्या
देवाने दिधली लोचने, तुला पाहण्या
मन शेवंतीचे फूल झाले, तुला वाहण्या, तुला वाहण्या
देवाने दिधली लोचने, तुला पाहण्या
मन शेवंतीचे फूल झाले, तुला वाहण्या, तुला वाहण्या
मूर्ती दिसे तुझी, वीणा वाजते रे कानी
मूर्ती दिसे तुझी, वीणा वाजते रे कानी
जशी भास्कराची वाट पाहते रजनी,
जशी भास्कराची वाट पाहते रजनी,
पहाटेस या सांगून बघ ना जरा थांबना
हृदयावरती नाम तुझे मी कधीच कोरले,
मेंदीच्या गंधात भारले भेटीचे सोहळे, भेटीचे सोहळे,
अवघड भारी आता जरा ही लाज राखण्या, लाज राखण्या
देवाने दिधली लोचने, तुला पाहण्या
मन शेवंतीचे फूल झाले, तुला वाहण्या, तुला वाहण्या
देवाने दिधली लोचने, तुला पाहण्या
मन शेवंतीचे फूल झाले, तुला वाहण्या, तुला वाहण्या
Song Credit
Song Title : Maan Shevantiche Phool Jhale | मन शेवंतीचे फूलMovie Title : Baapjanma | बापजन्म
Lyrics : Kshitij Patwardhan
Singer : Deepti Mate
Music Composer : Gandhaar
Music Arranger : Akshay Vaidya & Gandhaar
Bass Guitar : Amit Gadgil
Acoustic Guitar : Ritesh Ohol
Flute : Amar Oke
Tabla & Side Percussions : Apurva Dravid
Keyboards : Akshay Vaidya
Mixing Engineer : Akshay Vaidya
Recording Engineer : Tushar Pandit
Recording Studio : Dawn Studios, Pune & Floating Point Studio, Pune Mastered by Tushar Pandit at Dawn Studios
Maan Shevantiche Phool Song Lyrics
Maan Shevantiche Phool Lyrics in Englishदेवाने दिधली लोचने, तुला पाहण्या