The beautiful lyrics of song "Natrang Ubha (नटरंग उभा)" is written by very talented lyricist "Guru Thakur", song is from the movie "Natrang" composed and sung by very talented music director, singer Ajay-Atul.
Movie Title : Natrang
Lyrics / Lyricist: Guru Thakur
Singer : Ajay Gogavale, Atul Gogavale
Music Director / Composer : Ajay-Atul
Director : Ravi Jadhav
धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट, नटनागर नट हिमनट पर्वत उभा, उत्तुंग नभा घुमतो मॄदुंग
पखवाज देत आवाज झनन झंकार, लेऊनी स्त्रीरूप भुलवी नटरंग नटरंग नटरंग
रसिक होऊ दे दंग, चढू दे रंग असा खेळाला
साता जन्मांची देवा पुन्याई लागू दे आज पणाला
हात जोडतो आज आम्हाला दान तुझा दे संग
नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग
नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग
हे कड् कड् कड् कड् बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची
छुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो हीच ईनंती यावं जी
किरपेचं दान द्यावं जी, हे यावं जी
किरपेचं दान द्यावं जी, हे यावं जी
किरपेचं दान द्यावं जी
ईश्वरा जन्म हा दिला, प्रसवली कला थोर उपकार
तुज चरणी लागली वर्णी कशी ही करणी करु साकार
मांडला नवा संसार आता घरदार तुझा दरबार
पेटला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग
नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग
नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग
हे कड्कड् कड्कड् बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची
छुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो हीच ईनंती यावं जी
किरपेचं दान द्यावं जी, हे यावं जी
किरपेचं दान द्यावं जी, हे यावं जी
किरपेचं दान द्यावं जी
Natrang Ubha Song Credit
Song Title : Natrang Ubha | नटरंग उभाMovie Title : Natrang
Lyrics / Lyricist: Guru Thakur
Singer : Ajay Gogavale, Atul Gogavale
Music Director / Composer : Ajay-Atul
Director : Ravi Jadhav
Natrang Ubha Lyrics
Natrang Ubha Lyrics in Englishधुमकिट धुमकिट तदानी धुमकिट, नटनागर नट हिमनट पर्वत उभा, उत्तुंग नभा घुमतो मॄदुंग