"Baapmanus (बापमाणूस)" Zee Yuva Tv Serial title song lyrics is penned by 'Vaibhav Deshmukh', song is sung by 'Divya Kumar' and music is composed by talented music director Rahul Suhas.
Song Title : Baapmanus
Tv Serial Title :Baapmanus
Lyrics / Lyricist :Vaibhav Deshmukh
Singer :Divya Kumar
Music Director / Composer :Rahul Suhas
Director :
Music on :Zee Yuva
Baapmanus Title Song Lyrics
अंधारला मनामनात
उजेड त्याने पेरला
फिरविला मायेचा हात
ओलावा त्याने वाटला
सावली घराला देऊन
स्वतःला उन्हाचा फेटा घातला
दिसाला रातीला राहिला साथीला
दुरावा कुणाला ना दिला
करती सारे मुजरा हा
आभाळ माणूस
म्हणती सारे ह्याला हा
बापमाणूस
म्हणती सारे ह्याला हा
बापमाणूस
बापमाणूस
बापमाणूस
बापमाणूस
बापमाणूस
टणक टणक खडकाचा
नरम नरम गाभा
वाघाच्या ह्या चालीचा
तोरा तौबा तौबा
दौड्या चौड्या छातीचा
हा उदार दाता
नगर नगर शहर शहर
म्हणती माझा माझा
आभाळाहुनी हा
अमाप माणूस
म्हणती सारे ह्याला हा
बाप माणूस
बापमाणूस
बापमाणूस
बापमाणूस
बापमाणूस
बापमाणूस
बापमाणूस
बापमाणूस
बापमाणूस
Baapmanus Title Song Credit
Song Title : Baapmanus
Tv Serial Title :Baapmanus
Lyrics / Lyricist :Vaibhav Deshmukh
Singer :Divya Kumar
Music Director / Composer :Rahul Suhas
Director :
Music on :Zee Yuva
Baapmanus Video Song
Baapmanus Title Song Lyrics
अंधारला मनामनात
उजेड त्याने पेरला
फिरविला मायेचा हात
ओलावा त्याने वाटला
सावली घराला देऊन
स्वतःला उन्हाचा फेटा घातला
दिसाला रातीला राहिला साथीला
दुरावा कुणाला ना दिला
करती सारे मुजरा हा
आभाळ माणूस
म्हणती सारे ह्याला हा
बापमाणूस
म्हणती सारे ह्याला हा
बापमाणूस
बापमाणूस
बापमाणूस
बापमाणूस
बापमाणूस
टणक टणक खडकाचा
नरम नरम गाभा
वाघाच्या ह्या चालीचा
तोरा तौबा तौबा
दौड्या चौड्या छातीचा
हा उदार दाता
नगर नगर शहर शहर
म्हणती माझा माझा
आभाळाहुनी हा
अमाप माणूस
म्हणती सारे ह्याला हा
बाप माणूस
बापमाणूस
बापमाणूस
बापमाणूस
बापमाणूस
बापमाणूस
बापमाणूस
बापमाणूस
बापमाणूस